महिना: एफ वाय

जागतिक पर्यटन दिन 27 सप्टेंबर ला किल्ले सिंधुदुर्ग येथे उत्साहात साजरा :-श्री विष्णू मोंडकर अध्यक्ष पर्यटन व्यावसायिक महासंघ

जागतिक पर्यटन दिवस 2023 भारत पर्यटन मंत्रालय आणि पर्यटन व्यावसायिक महासंघ कोकण व तारकर्ली पर्यटन विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने…

TTDS ची अधिकृत वेबसाईटचे उद्घाटन दि. २७ सप्टेंबर आज जागतिक पर्यटन दिनाचे औचित्य साधून करत आहोत.

तारकर्ली मध्ये एमटीडीसी ने सुरू केलेले पहिले रिसॅार्ट व त्यानंतर तारकर्ली,देवबाग,वायरी या संस्थेच्या कार्यक्षेत्रात आलेली पर्यटन समद्धी या सर्वांची साक्षीदार…

जागतिक पर्यटन दिन 27 सप्टेंबर 23 रोजी किल्ले सिंधुदुर्ग वर पर्यटन व्यावसायिक महासंघातर्फे साजरा केला जाणार : श्री विष्णू मोंडकर अध्यक्ष पर्यटन व्यावसायिक महासंघ

पर्यटन आणि हरित गुंतवणूक ही जागतिक पर्यटन वर्ष २०२३ चि जागतिक थीम असुन या थीम अनुसरून या वर्षीचा 27 सप्टेंबर…

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सागरी किनारपट्टीवरील मच्छिमार वस्ती असलेल्या शाळा दत्तक घेणार :-श्री विष्णू मोंडकर अध्यक्ष,गाबीत फिशरमेन फेडरेशन.

राज्यातील शासकीय शाळा दत्तक देण्याच्या निर्णयास मान्यता राज्यसरकारने दिली असून शैक्षणिक गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षण मिळणेसाठी राज्यसरकार प्रयत्नशील आहे केंद्र…

शिवलंका सिंधुदुर्ग किल्लेवर छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य दिव्य पुतळा होणेसाठी पालकमंत्री श्री रवींद्रजी चव्हाण यांची शिवभक्तांनी घेतली भेट

किल्ले सिंधुदुर्ग वर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा व्हावा म्हणून पर्यटन व्यावसायिक महासंघाच्या वतीने शिवभक्तांच्या शिष्टमंडळाने सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री मा.श्री रविंद्रजी…

छत्रपतींचा पुतळा जागेअभावी किल्ल्याबाहेर बांधण्याची वेळ यावी? यापेक्षा दुर्दैव ते काय ?? बाबा मोंडकर यांचा संतप्त सवाल…

पुतळा किल्ल्यावरच उभारण्यात यावा: मालवणात रविवारी शिवप्रेमीं येणार एकत्र…. छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा शिवलंका किल्ले सिंधुदुर्गवरच झाला पाहिजे, यासाठी…

छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा शिवलंका किल्ले सिंधुदुर्गवरच झाला पाहिजे, या विषयासाठी रविवारी मालवण येथे होणाऱ्या बैठकीत तमाम शिवभक्त मावळ्यांनी एकत्र यावे!

अखंड हिंदुस्थानमध्ये हिंदवी स्वराज्य स्थापन करत मोगली अत्याचारांपासून जनतेचे संरक्षण करणारे राजे श्री शिवछत्रपती आज निःशब्द झाले असतील. “लक्ष चौऱ्यांशी…

छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या सिंधुदुर्ग किल्ल्यावर महाराजांचा पुतळा उभारण्यासाठी जागाच नाही.

हिंदवी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्याच सिंधुदुर्ग किल्यावर महाराजांच्या स्मारकाला जागा नाकारणाऱ्याचे समर्थन एखाद्या खासदाराने करावं यापेक्षा वाईट काय…

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भाडेतत्वावरील इच्छुक व्यावसायिकांनी गस्ती नौकेसाठी अर्ज सादर करावा :-श्री विष्णू मोंडकर ,अध्यक्ष गाबीत फिशरमेन फेडरेशन.

महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम, 1981 या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी मुख्य कार्यालयामार्फत ई निविदा प्रक्रीया पूर्ण होई पर्यंतच्या कालावधीत सिंधुदुर्ग…

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटन क्षेत्रात पर्यटन क्रांती म्हणून ऐतिहासिक नोंद होणारे फिश थीम पार्क मा पालकमंत्री श्री रविंद्रजी चव्हाण यांच्या माध्यमातून सावंतवाडी तालुक्यातील केसरी येथे सुरु करण्यात आले .

पालकमंत्री श्री रविंद्रजी चव्हाण साहेब यांच्या दूरदृष्टीने हा प्रकल्प जिल्ह्यातील बारमाही पर्यटन वाढीसाठी उपयुक्त ठरणार असून या थीम पार्क मध्ये…

You missed

Solar Energy