0 0
Read Time:1 Minute, 18 Second

पालकमंत्री श्री रविंद्रजी चव्हाण साहेब यांच्या दूरदृष्टीने हा प्रकल्प जिल्ह्यातील बारमाही पर्यटन वाढीसाठी उपयुक्त ठरणार असून या थीम पार्क मध्ये देशविदेशातील 3500 पेशा जास्त रंगबेरंगी मासे पहायला मिळणार असून याचं ठिकाणी मासे ब्रीडिंग ही होणार असून ज्या पर्यटकांना फिशिंग करायचे असेल त्यांना ही स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे .तसेच विविध प्रकारचे पक्षी ही या प्रकल्पावर पाहायला मिळणार आहेत.या फिश थीम पार्क च्या माध्यमातून कोकणातील वातावरण पर्यटकांना अनुभवायला मिळणार आहे .अश्या प्रकारच्या थीम पार्क मुळे सिंधुदुर्ग बरोबर कोकणातील पर्यटन क्षेत्रात वाढ होण्यास मदत होईल असा विश्वास पर्यटन व्यावसायिक महासंघांस आहे.
श्री विष्णू मोंडकर
अध्यक्ष
पर्यटन व्यावसायिक महासंघ .

Happy
Happy
50 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
50 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

You missed

Solar Energy