रत्नागिरी जिल्हास्तरीय विकासरत्नागिरी जिल्हास्तरीय विकास
0 0
Read Time:1 Minute, 53 Second

श्री विष्णू मोंडकर अध्यक्ष पर्यटन व्यावसायिक महासंघ.

कोकण विभाग पर्यटन दृष्ट्या विकसित होण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असून स्थानिक व्यावसायिकांस सौबत घेऊन कोकणच्या शाश्वत पर्यटन विकासासाठी पर्यटन विभाग महाराष्ट्र शासनाच्या वतीने सिंधुदुर्ग जिह्यात कणकवली येथे दिनांक 19/7/23 रोजी स्वामी विवेकानंद कन्वेक्शन हॉल बीजली नगर कणकवली येथे दुपारी 3.30 वाजता प्रादेशिक पर्यटन परिषद कोकण विभागाचे आयोजन करण्यात आले आहे यामध्ये पर्यटन वाढीसाठी संघटनात्मक चर्चा ,वक्त्याचे मार्गदर्शन ,नेटवर्किग पर्यटन विकास चर्चा होणार असून यासाठी कोकणातील पर्यटन क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था व्यक्तीचे रजिस्टर प्रकिया चालू झाली आहे यासाठी उपसंचालक पर्यटन संचालक श्री हनुमंत हेडे तसेच प्रशासकीय अधिकारी उपस्थित राहून व्यावसायिकांशी चर्चा करणार आहेत यामध्ये होणाऱ्या चर्चासत्र पॅनल मध्ये पर्यटन व्यावसायिक महासंघाला प्रतिनिधींत्व मिळाले असून जास्तीत जास्त पर्यटन व्यावसायिकांनी व संस्थांनी या परिषदेला उपस्थित रहावे असे आवाहन श्री विष्णू मोंडकर अध्यक्ष पर्यटन व्यावसायिक महासंघ यांनी केले आहे

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

You missed

Solar Energy