पेंडूर देवीचा मांड एक अद्भुत विलक्षण सोहळा

January 5, 2023 0 Comments

पेंडूर देवीचा मांड एक अद्भुत विलक्षण सोहळा डॉक्टर सोमनाथ परब पेंडूर पेंडूर तालुका मालवण मधील मोठे गाव निसर्गरम्य सुंदर गाव. एका बाजूला वेताळगड, लागूनच हनुमान चा डोंगर, सिद्धेश्वर मंदिर डोंगर, आपधारणा टेकडी या निसर्गरम्य डोंगरांच्या मध्ये वसलेले असे पेंडुर गाव. लागूनच भव्य अशी कर्ली खाडी व पर्यटन प्रसिद्ध धामापूर तलाव. गावातच असलेली जीर्ण व भग्न …

पेंडूर -ई – बुक

January 4, 2023 0 Comments

पेंडूर ई बुक डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा. Visits:113 Total: 21263

आमचा पेंडूर गाव

पेंडूर मांड
January 3, 2023 0 Comments

पेंडूर गावचा पूर्व इतिहास              सुमारे २००० हजार वर्षांपूर्वीची पेंडूर गावाची आख्यायिका अशी सांगितली जाते की, फार पूर्वी या गावात पेंढरीची झाडे विपुल स्थितीत होती. त्यामुळे या गावाला पेंडूर हे नाव पडले. तर आख्यायिका अशी की या गावात कोंबडा आरवण्यापूर्वी १२ लिंगांची स्थापना घडली असती तर हे गाव पंढरपूर म्हणून …

पेंडूर
“देवीच्या गावा”त देवीचा मांड

पेंडूर मांड उत्सव
January 1, 2023 0 Comments

“देवीच्या गावा”त देवीचा मांड भूमी आणि संस्कृती यांचं नातं मोठं विलक्षण असतं. भूमीच्या अधिष्ठानावर संस्कृती विकसित होत असते. या सदराच्या आरंभीच्या लेखांमधून सिंधुदुर्गाच्या भौगोलिकता, प्रादेशिकता इ. चा विचार करत असताना पर्यावरण, हवामानासह इथल्या माती – भूमीविषयी शास्त्रीय अंगाने समजून घेण्याचा प्रयत्न केला. माती आणि तिचे गुणधर्म हे त्या त्या प्रदेशांना वैशिष्ट्य बहाल करत असतात, हेच …

श्री देवी सातेरी

श्री देवी सातेरी
December 30, 2022 0 Comments

सातेरी – सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गाव पंचायतनातील प्रमुख पाच देवतापैकी सातेरी – (शक्ती शांतादुर्गा) ही पंचायतनातील प्रमुख देवता होय. हिला पूर्वसत्तेचे स्थळ मानतात. ही देवता द्रविड काळातील असल्याने सर्व साधारणपणे पेढी (माती वा दगडी चोथरा) वारूळ वा निराकारी पाषाण अशी निराकारी स्वरुपात असते काही गावामध्ये मात्र सातेरी चतुर्भुज आकारी पाषाण प्रतिमा कोरलेली आढळते. ती महिषासुरमर्दिनी स्वरुपात …

लोकदेव क्षेत्रपाळ श्री रवळनाथ ही कथा

श्री देव रवळनाथ पेंडूर
December 30, 2022 0 Comments

लोकदेव क्षेत्रपाळ श्री रवळनाथ ही कथा कोकणातील रवळनाथ हे शिवाचेच एक रूप. स्वभावाने उग्र व वृत्तीने लढाऊ म्हणजे हा मूळ यक्ष देवाच्या प्रकृतीचा. शाक्तांनी प्राचीन भैरवात फरक केला तो त्याच्या रुपात, भूमिकेत नाही. शाक्त पंथात आल्यावर भैरवास मूर्तीरूप मिळाले. चार किंवा अधिक हात, शिवस्वरूपामुळे हातात त्रिशुळ, डमरू, आयुधे दिली गेली. तोच हा दक्षिण कोकणचा संरक्षक …

मालवणी मुलुखातील जैन संस्कृतीच्या खुणा

jain-statue
December 29, 2022 0 Comments

संतोष शेणई मालवणी मुलुखातील जैन संस्कृतीच्या खुणा              पेंडूर (ता. मालवण, जिल्हा सिंधुदुर्ग) येथील जंगलात जैन मूर्ती विखुरलेल्या अवस्थेत पडलेल्या मी पहिल्यांदा १९८६ला पाहिल्या. (त्यावेळी मी वेंगुर्ल्याला महाविद्यालयात शिकत असतानाच वार्ताहर म्हणून काम करीत होतो.) या जंगलात त्यावेळी मला एकोणीस मूर्ती आढळल्या होत्या. दिगंबर जैन परंपरेतील या मूर्ती साधारण अकराव्या …

वेताळ गड

Pendur Historical Jain Shilp
December 19, 2022 0 Comments

किल्ल्याची ऊंची : 440किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्गडोंगररांग: मालवण, सिंधुदुर्गजिल्हा : सिंधुदुर्गश्रेणी : मध्यम निवारा व भोजन व्यवस्था: कट्टा,सुकळवाड, कसाल        कसाल मालवण मार्गावर अर्ध्या तासाच्या अंतरावर कट्टा गांव आहे कट्ट्याहून डावीकडे 3-4 कि.मी. चरीवाडी आहे. किंवा कुडाळ मालवण मार्गावर धामापूरला उतरावे व अर्ध्या तासात चरीवाडी गाठावी. ” हे गोष्ट ठीक नसे. तटबंदी व …

कोकणातील देवस्थान : देवीचा मांड, पेंडुर (मालवण)

Shree Dev Vetal Pendur
December 19, 2022 3 Comments

उदे ग अंबे उदे ! कोकणातील देवस्थान : देवीचा मांड, पेंडुर (मालवण) संपूर्ण देशभरात एकूण ५१ शक्तीपीठ आहेत आणि त्यातील साडेतीन शक्तिपीठ आपल्या महाराष्ट्रात आहेत. देवी मातेचा म्हणजेच आदिमाया,आदिशक्तींचा जागर दर नवरात्रौत्सवात केला जातो. घरात अथवा कुठेही कोणतंही शुभ कार्य असेल तर इष्टदेवतांच्या स्मरणानंतर आराधना केली जाते ती कुलदेवतेची आणि ग्राम देवतेची… मी आता लग्न …