बंदर विभागाच्या अजब कारभार कार्गो शिपिग बोट बंदीच्या परिपत्रकाचा सरसकट नियम स्थानिक पर्यटन व्यावसायिकांना लावून सागरी जलपर्यटन केले बंद .पर्यटन जिल्ह्यासाठी स्वतंत्र जलपर्यटन परिपत्रकाची गरज
श्री विष्णु मोंडकर अध्यक्ष ,पर्यटन व्यावसायिक महासंघ. सिंधुदुर्ग जिल्ह्या बरोबरच संपूर्ण कोकण किनारपट्टीवरील जलपर्यटन २६ मे ३१ ऑगस्ट बंद ठेवण्याचा…
