1
0
Read Time:44 Second
दापोली हरणा येथील सुवर्णदुर्गच्या शेजारी गोवा फोर्ट नावाचा किल्ला ढासळत चालला आहे पुरातत्व खात्याने लवकरात लवकर लक्ष देऊन त्याची दुरुस्ती करावी अशी स्थानिक इतिहास प्रेमी यांच्या मार्फत मागणी जोर धरत आहे. ……………………………….. विद्यमान गुरव दापोली