MTDCMTDC
0 0
Read Time:3 Minute, 51 Second

महाराष्ट्रातल्या पर्यटन विकासासाठी नवीन दृष्टिकोन आणि तंत्रज्ञानाची आवड असलेल्या तरुणांसाठी महाराष्ट्र पर्यटन महामंडळमार्फत उपक्रम राबवण्यात येणार आहे. या उपक्रमांतर्गत तरुणांना संधी उपलब्ध होणार असून या फेलोशिप साठी इच्छुक तरुणांनी पंधरा मे पर्यंत अर्ज पाठवावे असे आवाहन महामंडळाने केले आहे.

राज्याची पर्यटन मंत्री श्री मंगल प्रभात लोढा यांच्या नेतृत्वाखाली या फेलोशिप उपक्रमाची आखणी करण्यात आली. पर्यटन विभागाचे प्रधान सचिव श्री सौरभ विजय एमटीडीसीच्या व्यवस्थापकीय संचालक श्रद्धा जोशी शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवला जाणार आहे.

एमटीडीसी उपक्रम 2023 अंतर्गत पाटील क्षेत्रातील अभ्यास आणि सेवा संशोधन पर्यटन आधारित संस्था आणि पुढाकार विकसित करणे प्रशिक्षण आणि फिरोची वाढ करणे, समाविष्ट आहे. व्यवसाय विकास विपणन रेस्टॉरंट ऑपरेशन्स जल पर्यटन विधी विशिष्ट आणि अनुवादक पर्यटन पॅकेजेस प्रशिक्षण पायाभूत सुविधा कार्पोरेट अकाउंटिंग नाविन्यपूर्ण प्रकल्प बैठका परिषद प्रोत्साहन आणि प्रदर्शन यासारख्या विभागामधील तज्ञांची आवश्यकतेमधील अंतर कमी करण्यास सहाय्य होणार आहे. मध्ये समाज माध्यम निर्मिती ब्रँडिंग डिझाईनिंग डिजिटल मार्केटिंग प्रसिद्धी आंतरराष्ट्रीय संबंध सामान्य व्यवस्थापन जबाबदार पर्यटन महसुली यंत्रणेत सुधारणा आणि उत्पन्न व्यवस्थापन माहिती तंत्रज्ञान या क्षेत्रातील तरुणांकडून याची तंत्रज्ञानाची आवड आणि नवीन दृष्टिकोन मिळवणे इत्यादी इत्यादी बाबी या उपक्रमा समाविष्ट करण्यात आले आहेत. या फेरीशी उपक्रमासाठी वयोमर्यादा आणि शैक्षणिक पात्रता निश्चित करण्यात आली असून 21 ते 26 वर्ष वय असलेल्या आणि कोणत्याही शाखेतील प्रथम श्रेणी प्राप्त पदवीधारक तरुणांना अर्ज करता येणार आहे. तसेच उपक्रमातील विषयात पदव्युत्तर पदवीधारक उमेदवारांना प्राधान्य देण्यात आला आहे किमान एक वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे. निवड झालेल्या फेरी उमेदवारांना दरमहा 35 हजार रुपये छत्रपती आणि पाच हजार रुपये प्रवास पत्ता व इतर खर्च असे मिळून 40 हजार रुपये दरमहा देण्यात येणार आहेत.

फेलोशिप साठी इच्छुक तरुणांनी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या व्यवस्थापक यांच्या gm@maharashtratourism.gov.in आणि dgm@maharashtratourism.gov.in या ईमेल पत्त्यावर सर्व आवश्यक कागदपत्र सह 15 मे 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करून पाठवण्याचे आवाहन महामंडळाद्वारे करण्यात आले आहे.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

You missed

Solar Energy