RanganagadRanganagad
0 0
Read Time:1 Minute, 9 Second

गेली सात वर्षे आपण रांगणागड बेसीन मध्ये बिजरोपण करतोय. आपण जी फळे एप्रिल मे महिन्यात खातो , त्यांच्या बीया आपण जुनच्या पहिल्या रविवारी जंगलात नेउन पेरतो.

सोबत वड, पिंपळ पायर असे अनेक व्रुक्ष पण जंगलात लावतो. आपली संकल्पना इतकीच की खाण्याजोगे काही जंगलात असेल तरच माणूस आणि जंगली जनावरे याच्यातील संघर्ष कमी करता येऊ शकेल.

नव्या पिढीला जंगलाकडे नेण्यासाठी , भटकंतीची आवड होण्यासाठी हा ऊपक्रम.

येताय ना मग????

रविवार ४ जुन 2023 , नारुर रांगणागड पायथा , सकाळी ७.३० am

येणाऱ्या सर्वानी येण्याअगोदर कॉल नक्की करा.. जेणेकरून नियोजन करता येईल.।।
 येताना  फळझाडांच्या बिया आणा..
 गडावर येणाऱ्या मंडळीनी पाणी, व 

खाऊ डबा आणावा…

     डॉ. बापू भोगटे...
          9422632456
Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

You missed

Solar Energy