सिंधुदुर्ग जिल्हा ठाकर समाजाचे सुपुत्र सन्माननीय श्री गणपतजी मसगे यांना आज महाराष्ट्र शासनाचा आदिवासी गिरिजन हा राज्य सांस्कृतिक पुरस्कारसिंधुदुर्ग जिल्हा ठाकर समाजाचे सुपुत्र सन्माननीय श्री गणपतजी मसगे यांना आज महाराष्ट्र शासनाचा आदिवासी गिरिजन हा राज्य सांस्कृतिक पुरस्कार
0 0
Read Time:1 Minute, 42 Second

सिंधुदुर्ग जिल्हा ठाकर समाजाचे सुपुत्र सन्माननीय श्री गणपतजी मसगे यांना आज महाराष्ट्र शासनाचा आदिवासी गिरिजन हा राज्य सांस्कृतिक पुरस्कार महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक मंत्री मा. श्री सुधीरजी मुनगट्टीवार यांच्या हस्ते प्राप्त झाला, आदिवासी समाजाच्या लोककला व आदिवासी समाजासाठी केलेले प्रेरणादायी कार्य, तसेच आदिवासी रूढी, परंपरा संपूर्ण जगासमोर आणून देणारे ठाकरवाडी म्युझियम उभारत यांनी आदिवासी ठाकर समाजाची आदीम संस्कृती जगासमोर दाखवली यांच्या उत्तुंग कार्याला व सिंधुदुर्गातील ठाकर या आदिवासी समाजाला मिळालेला हा पहिला खराखुरा आदीवासी मनाचा पुरस्कार होय… सण 2005 मध्ये यांनाच आदिवासी लोककलेतील कळसूत्री बाहुल्या या कलाप्रकारासाठी भारत सरकारकडून राष्ट्रपती पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. यानंतर ठाकर आदिवासी समाजाच्या या कलांना आदिवासी गिरीजन म्हणून मिळालेला हा पुरस्कार सार्थकी ठरला आहे. त्यांच्या कार्यास सलाम .. पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्या

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

You missed

Solar Energy