मातृत्ववरदान फाऊंडेशन व पर्यटन व्यावसायिक महासंघ तर्फे क्षय रुग्णासाठी सामुदायिक फूड बास्केट सहाय्य्य कार्यक्रम संप्पन ११ क्षय रुग्णांना घेतले दत्तक.
:-सौ.वैष्णवि मोंडकर,अध्यक्ष मातृत्व वरदान फाऊंडेशन. केंद्र सरकारने प्रधानमंत्री टी.बी.मुक्त भारत अभियानाच्या कोरडा आहार फूड बास्केट योजने अंतर्गत मातृत्व वरदान फाऊंडेशन…
