पेंडूर देवीचा मांड एक अद्भुत विलक्षण सोहळा

January 5, 2023 0 Comments 0 tags

पेंडूर देवीचा मांड एक अद्भुत विलक्षण सोहळा डॉक्टर सोमनाथ परब पेंडूर पेंडूर तालुका मालवण मधील मोठे गाव निसर्गरम्य सुंदर गाव. एका बाजूला वेताळगड, लागूनच हनुमान चा डोंगर, सिद्धेश्वर मंदिर डोंगर,