कोकणातील देवस्थान : देवीचा मांड, पेंडुर (मालवण)
December 19, 2022
3 Comments
उदे ग अंबे उदे ! कोकणातील देवस्थान : देवीचा मांड, पेंडुर (मालवण) संपूर्ण देशभरात एकूण ५१ शक्तीपीठ आहेत आणि त्यातील साडेतीन शक्तिपीठ आपल्या महाराष्ट्रात आहेत. देवी मातेचा म्हणजेच आदिमाया,आदिशक्तींचा जागर