0 0
Read Time:2 Minute, 39 Second

सिंधुदुर्ग जिल्हा हा देशातला पहिला पर्यटन जिल्हा होऊन दोन दशके निघून गेली तरी अजून जिल्ह्यात पर्यटन सुविधा चा अभाव आहे. साधे दिशादर्शक फलक लावायचं सौजन्य नाही. पर्यटन व्यवसायिक महासंघ या साठी वेळोवेळी प्रयत्न करूनही नवीन पर्यटन हंगाम सुरु झालातरी पर्यटन संचनालय महाराष्ट्र कडून कोणतीही हालचाल दिसत नाही.
पर्यटन संचनालयाकडे साहसी क्रिडा प्रकार तात्पुरती नोद्नी अर्ज करुन ६ महिन्यापेक्शा जास्त् काळ लोटला तरी अध्याप तात्पुरती नोद्नी प्रमाणपत्र आलेली नाहित्. आता नविन पर्यटन हंगाम सुरु झाला अशा स्थितित ज्या व्यावसायिकांनी लाखो रुपयांची कर्ज काडुन व्यवसाय सुरु करायची वाट पहात आहेत त्यांची कर्ज् फेड कशी होणार्? आणि विनापरवाना व्यवसाय चालु केले तर अनधिकृत व्यवसाय…

की फक्त कोकणात काही आपघात झालाकी त्या जिल्ह्यातील पर्यटन बंद करणे इतकीच सरकारची जबाबदारी?

कोकणात जाणाऱ्या रस्त्याची दुरावस्था पाहुन आलेले पर्यटक परत येण्यासाठी नाखुश दिसतात. त्यांच मत अस असत की कोकणात रस्ते सोडले तर सर्व काही चांगल आहे. कोकणात यायचं म्हणजे हाड खिळखिळी करुन घ्य्ययची गाड्याची वाट लावायची.

पर्यटन महसंघाने पर्यटन संचानलयला असेही पत्र दिले की आपणांस दिशादर्शक फलक लावने शक्यनसेल तर महसंघ असे फलक लाव्ण्यास तयार आहे. पण आपल्याकडुन लेखी कळवा.

कदाचित पर्यटन संचानलय कोकण विभाग,पर्यटन संचनालय महाराष्ट्र कोकणातील पर्यटन व्यवसायीक कधी रस्त्यावर उतरतात याची वाट पहात आहेत?

आणि असे करावे लागल्यास् त्यासाठी कोकणातील पर्यटन व्यवसायीक सिंधुदुर्ग पासुन पालघर पर्यंत एकाच दिवशी रस्त्यावर उतरल्या शिवाय राहणार नाहित.

कोकण पर्यटन व्यवसायीक महासंघ

कृषी पर्यटन सिंधुदुर्ग
Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
50%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
50%
1 Star
0%

2 thoughts on “वेळोवेळी मागणी करुन जर शासनाला जाग येणार नसेल तर कोकण पर्यटन महासंघ रस्त्यावर उतरल्या शिवाय राहणार नाही…

  1. 1.Mopa Airport to Tarkarli Beach Shivneri bus
    2.Madgao to Malvan via Calangute Shivneri
    3.Zero border tax for Goa Taxi to Sindhudurg
    4.Redi to Vijaydurg 4-lane road
    5.Every seafort in Sindhudurg with 4/5-stars
    6.Chipi airport to get zero tax aircraft fuel
    7.Kudal Railway station to upgrade 3/4-stars
    Atleast for next 25 years walk this Saptapadi

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

You missed

Solar Energy