कोकणच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करणाऱ्यांना कोकणरत्न पुरस्काराने सन्मानित केले जाणार
श्री विष्णू मोंडकर अध्यक्ष,पर्यटन व्यावसायिक महासंघ. कोकणच्या सर्वागीण विकासासाठी कार्य करणाऱ्यांना कोकणरत्न पुरस्काराने सन्मानित केले जाणार असून विविध व्यावसायिक ,सामाजिक,सांस्कृतिक,क्षैक्षणिक…