आई महिला केंद्रित पर्यटन धोरणआई महिला केंद्रित पर्यटन धोरण
0 0
Read Time:2 Minute, 11 Second

श्री.विष्णू मोंडकर, अध्यक्ष पर्यटन महासंघ

नमस्कार
सर्वन्याहारी निवास धारकांसाठी पर्यटन महासंघ कोकण आणि भारत सरकारचे पर्यटन मंत्रालय याच्या सयुक्त विद्यमाने न्याहारी निवास कार्यशाळा दि.२८ सप्टेंबर रोजी मत्स्यगंधा थिएटर देवबाग येथे आयोजित करण्यात आलेली आहे.
या कार्यशाळेत आय एच एम गोवाचे अनुभवी प्राध्यापक मार्गदर्शक , भारत सरकार पर्यटन मंत्रालयाच्या माजी संचालक आणि पर्यटन महासंघाच्या मार्गदर्शक सौ.निला लाड, सरकार पर्यटन मंत्रालयाचे  संचालक श्री व्यंकटेशन, सहाय्यक संचालक सौ.भावना शिन्दे,  तसेच खादी ग्रामौद्योगचे श्री. आनंद कर्निक, सिंधुदुर्ग जिल्हा बॅंक चेअरमन श्री मनिष दळवी, युनिअन बॅंक मालवण शाकाधिकारी, असे दिग्गज मार्गदर्शन करणार आहेत. आणि भारत पर्यटन मंत्रालय कडुन प्रशस्तिपत्र देण्यात येणार आहे. तरी या सुवर्णसंधीचा आपण सर्वांनी फायदा घ्यावा ही नम्र विनंती.
आपले नाव आजच नोंद करा मर्यादित प्रवेश
नाव नोदंणी साठी ९४०४३४७१९९ ह्या नंबर वर आपले नाव गाव व्यवसायाचे नाव व्हाट्स ॲप्प करा.
No call – Only Whatsapp
धन्यवाद!

पर्यटन व्यवसायिक महासंघ कोकण विभाग
किशोर दाभोलकर
सोशल मिडिया

निमंत्रण

पर्यटन महासंघासोबत जोडले जाण्यासाठी येथे क्लिक करा.

पर्यटन महासंघाच्या व्हाट्स ॲप सोबत जोडले जाण्यासाठी येथे क्लिक करा.

पर्यटन महासंघाच्या फेसबुक सोबत जोडले जाण्यासाठी येथे क्लिक करा.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

You missed

Solar Energy