1 0
Read Time:4 Minute, 55 Second

अध्यक्ष : श्री.नारायणराव राणे

लघु,सूक्ष्म,मध्यम उद्योग मंत्री 

उदघाटक: श्री.दीपकभाई केसरकर

शिक्षण  मंत्री महाराष्ट्र राज्य 

प्रमुख अतिथी : श्री.रविंद्रजी चव्हाण

पालकमंत्री सिंधुदुर्ग, सार्वजनिक बांधकाम मंत्री. महाराष्ट्र राज्य 

प्रमुख पाहुणे : सौ.निलाताई लाड

माजी संचालक भारत पर्यटन मंत्रालय पश्चिम विभाग आणि पर्यटन व्यवसायिक महासंघच्या मार्गदर्शक 

सौ. भावनाताई शिंदे

सह-संचालक भारत पर्यटन मंत्रालय पश्चिम विभाग, मुंबई 

प्रमुख वक्ते

श्री.प्रमोदजी जठार

मा.आमदार,मा.उपाध्यक्ष पर्यटन संचनालय कोकण विभाग 

श्री.राजन तेली

 मा.आमदार विधानपरिषद

श्री ललित गांधी

अध्यक्ष महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चर

श्री उदय कदम

उपाध्यक्ष महाराष्ट्र ट्रॅव्हल एजेंट असोसिएशन 

प्रमुख मार्गदर्शक

श्री.प्रशांत वाणी

पर्यटन संचनालयं महाराष्ट्र, कोकण विभाग 

श्री संजय ढेकणे

वरिष्ठ प्रादेशिक व्यवस्थापक महाराष्ट्र पर्यटन महामंडळ

श्री आनंद कर्णिक

खादी ग्रामउद्योग सिंधुदुर्ग  जिल्हा प्रबंधक 

श्री मनीष दळवी

अध्यक्ष सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड 

श्री विजय वर्मा

शाखाधिकारी बँक ऑफ इंडीया 

कॅप्टन श्री संदीप भुजबळ

 प्रादेशिक बंदर अधिकारी सिंधुदुर्ग

पर्यटन व्यवसायिक महासंघ कोकण विभाग

श्री.विष्णू मोंडकर

अध्यक्ष 

ऍड.श्री.नकुल पार्सेकर

सचिव 

श्री.गुरुनाथ राणे

खजिनदार 

श्री.सतीश पाटणकर

कार्याध्यक्ष 

श्री.डी.के.सावंत

उपाध्यक्ष 

श्री.किशोर दाभोलकर

सोशल मिडिया प्रमुख 

आयोजक : पर्यटन व्यवसायिक महासंघ वेंगुर्ला सिंधुदुर्ग

श्री. प्रसन्न देसाई

जिल्हा उपाध्यक्ष वेंगुर्ला 

श्री.महेश सामंत

 वेंगुर्ला तालुकाध्यक्ष 

श्री. अविनाश सामंत

मालवण तालुकाध्यक्ष

श्री. जितेंद्र पंडित

सावंतवाडी तालुकाध्यक्ष 

श्री.संजय धुरी

देवगड तालुकाध्यक्ष 

सौ .संजना काकडे

कणकवली तालुकाध्यक्ष 

ठिकाण : साई दरबार हॉल वेंगुर्ले ता.वेंगुर्ले जि.सिंधुदुर्ग 

वेळ सायंकाळी ३ ते ६.३०

अतिथी गृह व्यवस्थापण आणि वर्तन कौशल्य विषयावर कार्यशाळा आयोजित केलेली आहे.

भारत पर्यटन मंत्रालय आणि पर्यटन व्यवसायिक महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने न्याहारी निवास व्यवसायिकासाठी दि. २८ सप्टेंबर रोजी सकाळी १०:०० ते संध्याकाळी ५:०० यावेळेत  मत्स्यगंधा  सिनेमाग्रुह देवबाग मालवण येथे अतिथी ग्रुह व्यवस्थापन तसेच वर्तन कौशल्य कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेत भारत पर्यटन मंत्रालयाकडून प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. या कार्यशाळेत खादीग्रामउद्योग कडून व्यवसाय सुरूकरण्यासाठी आर्थिक मार्गदर्शन केले जाणार आहे. भारत पर्यटनच्या माजी संचालक सौ. निला लाड, भारत पर्यटनचे उपसंचालक सौ. भावना शिंदे, महाराष्ट्र टुर ऑपरेटर असो. श्री.उदय कदम, IHM गोवा येथुन तज्ञ मार्गदर्शक श्री. अभिषेक भोसले, श्री. उमेश बोडके असे दिग्गज मार्गदर्शन करणार आहेत.

सकाळी चहा-फराळ, दुपारी शाकाहारी / मांसाहारी जेवण आणि संध्याकाळी चहा तसेच ही कार्यशाळा विनामूल्य आहे,

Happy
Happy
100 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
100%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

One thought on “कार्यक्रम पत्रिका

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

You missed

Solar Energy