पर्यटन व्यवसायिक महासंघ,उपाध्यक्षKokan Paryatan vyvsayik Mahasangh
0 0
Read Time:1 Minute, 17 Second

प्रसन्न उर्फ बाळू देसाई

२७ सप्टेंबर हा जागतिक पर्यटन दिन जगभर मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो। पर्यटन व्यावसायिक महासंघ, सिंधुदुर्ग तर्फे साईदरबार हाॅल, वेंगुर्ला येथे मंगळवार दिनांक २७ सप्टेंबर रोजी सदर सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे। त्यानिमित्ताने महिलांसाठी जिल्हास्तरीय फळे, फळभाज्या व भाज्या यांपासून सॅलड डेकोरेशन स्पर्धा दुपारी (२ ते ६-३०) वाजेपर्यंत आयोजित करण्यात आलेली आहे। विजेत्या स्पर्धकांना रु २०००,१५००.१००० व उत्तेजनार्थ दोन ७५० व ५०० रु विजेत्यांना रोख बक्षिसे देण्यात येतील। तरी महिलांनी या स्पर्धेला भरघोस प्रतिसाद देऊन सहभागी व्हावे असे आवाहन वेंगुर्ला पर्यटन तालुका महिला समितीतर्फे करण्यात आले आहे
त्यासाठी आधी संपर्क साधून आपली नाव नोंदणी ९४२२०७७४६६ या नंबरवर करायची आहे

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

You missed

Solar Energy