सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन वाढीसाठी काम करणाऱ्या पर्यटन व्यावसायिक महासंघास पूर्ण सहकार्य करणार :-श्री किशोर तावडे जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग.
पर्यटन व्यावसायिक महासंघाच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्हाच्या जिल्हाधिकारी पदावर नियुक्त झालेले श्री किशोर तावडे यांची पर्यटन व्यावसायिक महासंघाचे अध्यक्ष श्री विष्णू…