Planttion with yuva tourism clubPlanttion with yuva tourism club
0 0
Read Time:1 Minute, 53 Second


केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्या माध्यमातून देशातील जल वारसा स्थळांची निवड करण्यात आली असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील धामापूर तलाव या जल वारसा स्थळामध्ये समावेश झाला असून या ठिकाणी आज 31/7/23 रोजी भारतपर्यटन आणि पर्यटन व्यावसायिक महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने सदर परिसरात वृक्षारोपण मोहिमेचा शुभारभं करण्यात आला सदर कार्यक्रम करत असताना केंद्र व राज्य सरकारच्या मुख्य उद्धेशानुसार स्थानिक भागातील शालेय युवा विद्यार्थी वर्गास स्थानिक भागातील पर्यावरण व पर्यावरण संबंधी माहिती व्हावी या उद्धेशाने शाळा कॉलेज मधील विद्यार्थ्यांमध्ये आतापासूनच पर्यावरण पूरक पर्यटनाचे व्यवसाय प्रभोधन.

काळसे हायस्कूल मुख्याध्यापक श्री पेडणेकर सर यांनी विशेष सहकार्य करत हायस्कुल मधील युवा पर्यटन मंडळ साठी निवडलेले 25 विध्यार्थी ,शिक्षक यांना प्रामुख्याने सहभागी होण्यास सनीतले. यावेळी पर्यटन व्यावसायिक महासंघ जिल्हा उपाध्यक्ष डॉ. कमलेश चव्हाण, श्री किशोर दाभोलकर, सोशल मीडिया प्रमुख, धामापूर सरपंच ग्रामसेवक तसेच देवस्थान कमिटी सदस्य उपस्थित होते.

Happy
Happy
100 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

You missed

Solar Energy