2 1
Read Time:2 Minute, 17 Second


दि. १८ व्यावसायिक संघ महासंघ कोकण विभाग दापोचे रत्नागिरी येथील पर्यटन व्यवसायिक महासंघाचे अध्यक्ष श्री विष्णू मोंडकर यांच्या उपस्थितीत रत्नागिरी जिल्हा कोअर कमिटी स्थापनेबाबत सकारात्मक चर्चासत्र मांडवी बीचयेथे श्री सुहास ठाकुरदेसाई यांच्या हॉटेल हर्षा या ठिकाणी सपन्न झाल. या चर्चासत्रात २७ सप्टेंबरला पर्यटन दिनाचे दापोली येथे आयोजन करण्याचे ठरले.

रत्नागिरी जिल्हा कोअर कमिटी स्थापन करण्या विषयी सकारात्मक चर्चासत्र मांडवी बीच येथे श्री सुहास ठाकुरदेसाई यांच्या हॉटेल हर्षा याठिकाणी संपन्न. या चर्चासत्रात २७ सप्टेंबर पर्यटन दिनाचे दापोली येथे आयोजन करण्याचे ठरले.

ह्या चर्चासत्रा नंतर पर्यटन व्यवसायिकांनी अभिनेते श्री.प्रदीप वेलणकर यांची भेट घेतली.

ह्या कार्यक्रमात पर्यटन व्यवसायिक महासंघ मालवण अध्यक्ष श्री अविनाश सामंत, पर्यटन व्यवसायिक महासंघ मालवण शहर अध्यक्ष श्री मंगेश जावकर पर्यटन व्यवसायिक महासंघ सोशल मीडिया प्रमुख श्री.किशोर दाभोलकर रत्नागिरी संघटक प्राध्या श्री.संजय काशिद, श्री.मकरंद केसरकर, श्री. सुहास ठाकुरदेसाई, श्री.बाळासाहेब नकाते, श्री.उमेश भन्साळी सौ.पुजा साखळ्कर्, श्री. राजेश गणपुले, श्रीम.रेश्मा जाधव, रत्नागिरी पर्यटन संस्थेचे अध्यक्ष श्री.राजु भाटलेकर, आणि इतर पर्यटन व्यवसायिक उपस्थित होते.

दापोली येथिल पर्यटन व्यवसायिकांनी घेतली अभिनेते श्री.प्रदीप वेलणकर यांची भेट.
Happy
Happy
100 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

You missed

Solar Energy