multicusin grevy
0 0
Read Time:2 Minute, 6 Second

श्री विष्णू मोंडकर ,अध्यक्ष पर्यटन व्यावसायिक महासंघ .

पर्यटन व्यावसायिक महासंघ व मातृत्व वरदान फाऊंडेशन च्या विद्यमाने सिंधुदुर्ग जिल्यातील होम स्टे,कृषी पर्यटन प्रकल्प हॉटेल व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांना आपल्या कडे येणाऱ्या पर्यटकांच्या आदरातिथ्य करत असताना मालवणी जेवणाच्या आस्वादा सोबत पंजाबी,हैद्राबादी,कोल्हापुरी जेवणाच्या आस्वाद देता यावा यासाठी व्यावसायिकांसाठी दिनांक २९ व ३० नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी १० ते ५ वेळेत रॉयल ओशन बीच रिसॉर्ट तारकर्ली येथे दोन दिवशीय प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आलें असून तयार ग्रेव्हीच्या माध्यमातून कमीत कमी वेळेत डिश बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे यासाठी शेफ के .प्रसन्ना उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत हे प्रशिक्षण पूर्णपणे मोफत असून या प्रशिक्षण कार्यक्रमाचे प्रायोजकत्व मे .वैष्णवी न्यूट्री फूड प्रा.लि स्वीकारले असून सदर कार्यक्रमासासाठी जास्तीत जास्त पर्यटन व्यवसायिकांनी या प्रशिक्षण शिबिराचा लाभ घ्यावा तसेच ज्यांना यांसाठी नाव नोंदणी करायची असेल त्यांनी ८२७५६६३९९९ या नंबर ला फोन करून नाव नोंदणी करू शकता असे आवाहन मातृत्व वरदान फाऊंडेशन ,पर्यटन व्यावसायिक महासंघा तर्फे श्री विष्णू मोंडकर यांनी केले आहे .

Join : Cook Training Whats app Group

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

You missed

Solar Energy