0 0
Read Time:1 Minute, 9 Second

श्री. संतोष काकडे, पर्यटन व्यवसायिक महासंघ, सिंधुदुर्ग, उपाध्यक्ष

पर्यटन महासंघ कणकवलीच्या सर्व सभासदांना कळवण्यात येते की बुधवार दिनांक 9 फेब्रुवारी रोजी दुपारी चार वाजता संजना टूर्स अँड ट्रॅव्हल्स, येथे मीटिंग आयोजित केली आहे. मिटिंगचा विषय :-1) पर्यटनावर की चर्चा 2) नवीन पर्यटन स्थळे निर्माण करून त्याचे मार्केटिंग करणे 3) फूड – अन्नसुरक्षा परवाना नूतनीकरण 4) उद्योग आधार रजिस्ट्रेशन 5) साहसी क्रीडा प्रकार नोंदणी 6) कृषी पर्यटन प्रकल्प नोंदणी. या सर्व विषयांवरती चर्चा करून दहा फेब्रुवारी रोजी प्रत्यक्ष कॅम्प घेण्याचे नियोजन आहे. तरी कृपया जास्तीत जास्त संख्येने आपली उपस्थिती लावूनआपले अमूल्य असे मार्गदर्शन करावे.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

You missed

Solar Energy