0 0
Read Time:38 Second

आज देवगड येथे कृषी पर्यटन साहसी पर्यटन, एम. एस. एम. ई. तसेच अन्न सुरक्षा नोंदणी कार्यशाळा स्थळ स्नेहसंवर्धक हॉल,देवगड ऊमाबाई बर्वे लायब्ररी शेजारी पर्यटन व्यवसायिक महासंघ,देवगडच्या वतीने आयोजित करण्यात आलेली आहे. जास्तीत जास्त व्यवसायिकांनी या कार्यशाळेचा लाभ घ्यावा असे आवाहन पर्यटन व्यवसायिक महासंघाचे अध्यक्ष श्री विष्णू मोंडकर यांनी केले.

Happy
Happy
100 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

You missed

Solar Energy