1 0
Read Time:3 Minute, 11 Second

पर्यटन व्यावसायिक महासंघाच्या माध्यमातून ऑक्टोबर 2022 पासून महासंघाच्या माध्यमातून कोकण जल या ब्रँड नावाने मिनरल बॉटल विक्रीसाठी आणण्याचे पर्यटन महासंघाने ठरविले आहे आपण सर्व व्यावसायिक जेव्हा एखादी पाणी बॉटल विक्री करत असतो त्यावेळी विकत घेणाऱ्या ग्राहकाच्या मनात अनब्रँडेड मिनरल बॉटल तसेच त्याला हवी त्या कंपनीची बॉटल न दिल्यास त्याच्या अनेक प्रश्नांना सामोरे जावे लागते तसेच हे सर्व करताना आपण एखाद्या अन्य कंपनीचा बिजनेस डेव्हलप करत असतो परंतु पर्यटन महासंघाच्या माध्यमातून मिनरल बॉटल ग्राहकांना उपलब्ध करून दिल्यास आपल्यातील संघटित पणा दिसेल जसे आज संपूर्ण भारतात रेल जल च्या माध्यमातून भारतीय रेल्वे ने मिनरल बॉटल विक्री साठी उपलब्ध केली आहे कुठल्याही रेल्वे स्टेशनवर रेल जल सोडून अन्य मिनरल बॉटल उपलब्ध नाही त्याच धर्तीवर पर्यटन वाढीसाठी व व्यावसायिक एकजुटीसाठी राबवत असलेल्या उपक्रमाचा एक भाग म्हणून पर्यटन महासंघ ही मिनिरल बॉटल विक्री साठी उपलब्ध करत आहे.

महासंघाच्या नावाने बॉटल विक्रीचे व्यावसायिकांना काय फायदे:-
1)पर्यटन व्यावसायिक महासंघ कोकण जल या नावाने मिनरल बॉटल उपलब्ध होणार
2)स्थानिक भागातील पर्यटन स्थळांची व व्यावसायिकांची माहिती असणारा क्यूआर कोड बॉटल वर प्रिंट असणार ज्या माध्यमातून येणाऱ्या पर्यटकांना किंवा स्थानिकांना पर्यटन विषयी माहिती उपलब्ध होणार
3)रेल जल प्रमाणे महासंघाचे अधिकृत मिनरल बॉटल विक्री साठी उपलब्ध होणार त्यामुळे ग्राहक बॉटल खरेदी करताना सहकार्य करणार तसेच आपल्या एकजुटीचा मेसेज सर्वदूर पोचणार.
4)मिनरल बॉटल 1 लिटर च्या 12 बॉटल चा बॉक्स असून किंमत सुरवातीस 100ते 110 रुपये राहणार असून या बॉटल वर विक्री किंमत 1 लिटर साठी 30 रुपये प्रिटींग येणार निच्छित केली असल्याने जास्त अधिकृत नफा मिळण्यास मदत होईल.
5)मिनरल बॉटल वर पर्यावरण स्लोगल येणार असून त्यामुळे एक चांगला मेसेज सामाजिक स्तरावर पोचेल.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

You missed

Solar Energy