1 0
Read Time:1 Minute, 47 Second

बँक ऑफ इंडिया तर्फे दिनांक 9 ऑगस्ट रोजी दापोली येथे पर्यटन व्यवसाय मार्गदर्शन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. Mtdc च्या निवास आणि न्याहारी अंतर्गत नोंदणी असलेल्या होम स्टे किंवा हॉटेल्स ना त्यांच्या व्यवसाय वृद्धीसाठी अल्प रात कर्ज उपलब्ध होईल अशी नवीन योजना या कार्यक्रमात जाहीर केली . कोकण पर्यटन साठी असलेल्या नवीन योजनांची माहिती दिली गेली. या वेळी श्री हनुमंत हेडे , उप संचालक , कोकण विभाग , नवी मुंबई , महाराष्ट्र पर्यटन संचालनालंय यांनी मार्गदर्शन केले .

यावेळी कोकण पर्यटन व्यवसायिक महासंघाचे रत्नागिरी जिल्हा संघटक श्री संजय काशीद तसेच रायगड येथून श्री. संजय नाईक उपस्थित होते.


बँक ऑफ इंडिया चे वरिष्ठ अधिकारी श्री संतोष सावंतदेसाई यांनी वरील योजनेबद्दल सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमात माजी आमदार डॉ . चंद्रकांत मोकल यांनीही पर्यटन व्यवसायातील अनुभव सांगितले. श्री नरेश पेडणेकर , अध्यक्ष , लाडघर पर्यटन संस्था उपस्थित होते. या कर्ज योजनेविषयी श्री दीपक विचारे आणि श्री तोडणकर यांनी सहकार्य केल्या बद्दल बन ऑफ इंडिया तफे यकणहे ही आभार मानले.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

You missed

Solar Energy