0 0
Read Time:47 Second

मा.आमदार ,श्री दीपकभाई केसरकर सिंधुरत्न योजना अध्यक्ष महाराष्ट्र सरकार हे उद्या सोमवार दिनांक 30/5/22 रोजी सकाळी 9 ते 10.30 या वेळेत मालवण नागरपालिका सभागृह येथे उपस्थित राहून पर्यटन व्यावसायिकांच्या व्यावसायिक अडीअडचणी समजून घेणार आहेत तरी आपण सर्व व्यावसायिकांनी वेळेत उपस्थित राहून आपल्या व्यवसायिक अडीअडचणी संदर्भात विषय मांडावे ही विनंती.

श्री विष्णू मोंडकर
जिल्हाध्यक्ष
पर्यटन व्यावसायिक महासंघ सिंधुदुर्ग

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

You missed

Solar Energy