0 0
Read Time:49 Second


दापोली पर्यटन व्यवसायिक महासंघाचा आगळा वेगळा प्रयत्न पर्यटकांच्या मनोरंजनासाठी डान्स व कोंकणी स्थानिक नृत्य प्रकाराचे आयोजन करत आहेत. मुलांचे नृत्य कला व गायन कार्यक्रम यांच्या जोडीने येथील पर्यटकांच्या मनोरंजना बरोबर पर्यटनासाठी एक वेगळा रोजगार तर निर्माणतर होइलच आणि पर्यटकांसाठी वेगळ आकर्षण तयार होइल. असे कोंकण पर्यटन व्यवसाईक महासंघ रत्नागिरी जिल्हा समन्वयक आणि तनय ड्रिमवर्ल्ड टुरिझम दापोली. चे संचालक प्रा.श्री. संजय काशिद यांनी सांगितले.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

You missed

Solar Energy