Sindhudurg Hotel Resort Motels Booking Website....
0 0
Read Time:4 Minute, 11 Second

दि. २७ सप्टेंबर जागतिक पर्यटन दिनाचे औचित्य साधुन पर्यटन् व्यवसायिक महासंघ, भारत पर्यटन मंत्रालय, पर्यटन संचनालय कोकण विभाग नवी मुंबई , महाराष्ट्र पर्यटन महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने पर्यटन महोत्सव आयोजित करण्यात आलेला आहे.या कार्यक्रमाची रूपरेषा

दि.२७ सप्टेंबर रोजी वेंगुर्ला येथे पर्यटन चर्चासत्र सायंकाळी ३ ते ६ यावेळेत आयोजित करण्यात आलेले आहे.

भारत पर्यटन मंत्रालय आणि पर्यटन व्यवसायिक महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने न्याहारी निवास व्यवसायिकासाठी दि. २८ सप्टेंबर रोजी श्री समर्थ सिनेमाग्रुह देवबाग मालवण येथे अतिथी ग्रुह व्यवस्थापन तसेच वर्तन कौशल्य कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे

या कार्यशाळेस

भारत पर्यटनचे संचालक
श्री. व्यंकटेशन दत्तात्रेयन

भारत पर्यटन, माजी संचालक आणि पर्यटन व्यवसायिक महासंघाच्या मार्गदर्शक
सौ.निला लाड

भारत पर्यटनचे उपसंचालक
श्री.जगदीप ठोंबरे

भारत पर्यटनचे उपसंचालक
सौ. भावना शिंदे

खादी ग्रामोद्योग चे सिंधुदुर्ग जिल्हा संचालक
श्री. आनंद कर्निक

सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सह. बॅन्क चेअरमन
श्री.मनिष दळवी

महाराष्ट्र टुर ऑपरेटर असो. आणि पर्यटन महासंघाचे मार्गदर्शक
श्री.उदय कदम

पर्यटन व्यवसायिक महासंघ अध्यक्ष
श्री विष्णू मोंडकर

पर्यटन व्यवसायिक महासंघ कार्याध्यक्ष
श्री सतिश पाटणकर

पर्यटन व्यवसायिक महासंघ सचिव
श्री.नकुल पार्सेकर

पर्यटन व्यवसायिक महासंघ खजिन्दार आणि पर्यटन सल्लागार

श्री.गुरुनाथ राणे

पर्यटन व्यवसायिक महासंघ.
सोशल मीडिया
श्री.किशोर दाभोलकर

पर्यटन व्यवसायिक महासंघ.उपाध्यक्ष

श्री.डी.के.सावंत
श्री.प्रसन्न देसाई
श्री.कमलेश चव्हाण
श्री.संतोष काकडे
श्री.संजय सावंत
श्री. सुधिर नकाशे
श्री. रमाकांत आचरेकर

पर्यटन व्यवसायिक महासंघ
कोकण विभाग संघटक
श्री. संजय नाईक रा
यगड

पर्यटन व्यवसायिक महासंघ
रत्नागिरी संघटक
प्रा.श्री. संजय काशिद

पर्यटन व्यवसायिक महासंघ मालवण अध्यक्ष

श्री.अविनाश सामंत

पर्यटन व्यवसायिक महासंघ सावंतवाडी अध्यक्ष*

श्री.जितेंद्र पंडित

पर्यटन महासंघ वेंगुर्ला अध्यक्ष
श्री. महेश सामंत

पर्यटन महासंघ देवगड अध्यक्ष
श्री. संजय धुरी

पर्यटन महासंघ कणकवली अध्यक्ष
सौ. संजना काकडे

मातृत्व वरदान फाउंडेशन
सौ.वैष्णवी मोंडकर

तारकर्ली पर्यटन संस्था
अध्यक्ष श्री सहदेव साळगावकर

IHM गोवा येथुन विशेषज्ञ निर्देशक
श्री. अभिषेक भोसले
श्री. उमेश बोडके

या कार्यशाळेत
जास्त पर्यटन व्यवसायिकांनी उपस्थित राहून या कार्यशाळेचा लाभ घ्यावा.

ही नम्र विनंती.

⚛️⚛️⚛️⚛️⚛️⚛️⚛️

निमंत्रक

भारत पर्यटन मंत्रालय, मुंबई कार्यालय.

पर्यटन व्यवसायिक महासंघ, कोकण विभाग.

कोकण पर्यटन

पर्यटन व्यवसायिक महासंघ सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा

Happy
Happy
100 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

One thought on “जागतिक पर्यटन महोत्सव जाहिर निमंत्रण invt-2022-world-tourism

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

You missed

Solar Energy