पर्यटन महासंघ
0 0
Read Time:1 Minute, 54 Second


सर्वन्याहारी निवास धारकांसाठी पर्यटन महासंघ कोकण आणि भारत सरकारचे पर्यटन मंत्रालय याच्या सयुक्त विद्यमाने आदरातिथ्य आणि पाहुणचार विषयावर चिपळूण येथे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे कार्यशाळा दि. १९ मार्च रोजी माऊली बॅक्वेट हॉल काविळ तळी चिपळूण येथे आयोजित करण्यात आलेली आहे.
या कार्यशाळेत आय एच एम गोवाचे अनुभवी प्राध्यापक मार्गदर्शक , भारत सरकार पर्यटन मंत्रालयाच्या माजी उपसंचालक जनरल/प्रादेशिक संचालक आणि पर्यटन महासंघाच्या मार्गदर्शक सौ.निला लाड, सरकार पर्यटन मंत्रालयाचे संचालक श्री व्यंकटेशन, सहाय्यक संचालक सौ.भावना शिन्दे, तसेच खादी ग्रामौद्योगचे खात्याचे अधिकारी , चिपळूण, खेड, दापोली , मंडणगड तालुक्यातील नगराध्यक्ष असे दिग्गज मार्गदर्शन करणार आहेत. आणि भारत पर्यटन मंत्रालय कडुन प्रशस्तिपत्र देण्यात येणार आहे. तरी या सुवर्णसंधीचा आपण सर्वांनी फायदा घ्यावा ही नम्र विनंती.
आपले नाव आजच नोंद करा मर्यादित प्रवेश
नाव नोदंणी साठी ८६ २३ ९१७ ८२० ह्या नंबर वर आपले नाव गाव व्यवसायाचे नाव व्हाट्स ॲप्प करा.
No call – Only Whatsapp
धन्यवाद!

पर्यटन व्यवसायिक महासंघ कोकण विभाग
प्राध्या.श्री. काशिद सर
रत्नागिरी जिल्हा संघटक

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

You missed

Solar Energy