wine factory in sindhudurg
0 0
Read Time:3 Minute, 19 Second

रविवार दिनांक २० मार्च २०२२
वेळ : सकाळी १०.०० ते सायंकाळी ६.०० वाजता
स्थळ :-तारकर्ली

मार्गदर्शक माधव महाजन
वायनरी तज्ञ आणि घरगुती वायनरी उत्पादक, उद्योजक

१० ते १०-३० नोंदणी , चहा
१०-३० ते ११ सविस्तर परिचय
११ ते १-३० वाईन बद्दल प्राथमिक माहिती , वाईन लागणाऱ्या उपकरणांची माहिती व ती प्रत्यक्ष दाखवणे .

दुपारी १ ते २
१. ते ३- वाईन निर्मिति प्रात्यक्षिक माहिती

प्रात्यक्षिका मध्ये सहभागी झालेल्या सदस्यांनी पाच जणांचा ग्रुप बनवून प्रत्यक्ष फळांची वाईन करायची आहे .
फळे दिली जातील. बाकी सर्व इथे देऊ . ५ ली. च्या पेट जारमध्ये पाच जणांच्या ग्रुपने वाईन प्रत्यक्ष करायची व ग्रुप मधल्या एकाने तयार जार सोबत घेऊन जायची बाकीच्यांना रिकामे चार आणि अन्य साहित्य दीले जाईल . सहभागी झालेल्या प्रत्येक सदस्याने पुढची कामे त्यांनी घरी करायची – त्याचे मार्गदर्शन माधव महाजन फोन वर करतील . पुढील दोन-तीन महिन्यात प्रत्येकाने स्वतः बनवावी हे अभिप्रेत आहे
या प्रशिक्षणात प्रत्येकाला घरगुती स्वरूपात वाईन बनवता यावी असा उद्देश आहे. वाइन उत्पादनाची प्रक्रिया समजून घेता येईल.

३-. ४-३०. मायक्रो वायनरी नवीन उभारणी करताना, येणाऱ्या अडचणी आव्हाने , आवश्यक असलेल्या परवानग्या , व याकरता भविष्यातील. संघटीत समन्वय

४-३० ते ५-३० प्रश्नोत्तरे – चर्चा वायनरी संदर्भात अधिक माहिती

५-३० ते ६ चहापान – कार्यक्रम समाप्त !
दिवसभराचे प्रशिक्षण, त्यानंतर महिनाभर फोनवरून फॉलोअप, प्रत्यक्ष घरगुती वाइननिर्मिती प्रक्रिया समजून घेणे, दुपारचे भोजन, अल्पहर, प्रत्येक सदस्याला वाईन निर्मिती जात व अन्य सामान दिले जाईल आणि महिनाभर सर्व बारकावे समजून घेऊन स्वतःची वाईन स्वतःला बनवता येईल.

 ज्यांना भविष्यात छोट्या प्रमाणात घरगुती वाईन बनवायची आहे किंवा वाईनरी सुरू करायची आहे, मायक्रोवायनरी  निर्माण करायची आहे त्यांच्यासाठी हे प्रशिक्षण आहे.

संयोजक.सिंधुदुर्ग पर्यटन व्यावसायिक महासंघ/तारकर्ली पर्यटन विकास संस्था.

*श्री विष्णू मोंडकर *
जिल्हाध्यक्ष
पर्यटन व्यावसायिक महासंघ सिंधुदुर्ग

श्री सहदेव साळगावकर
अध्यक्ष
तारकर्ली पर्यटन विकास संस्था

प्रशिक्षण फी २५०० रुपये
Gpay/PhonePe no:-9421153035

Happy
Happy
75 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
25 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

One thought on “एक दिवसीय वायनरी उद्योग निर्माण व घरगुती वाईन निर्मिती प्रशिक्षण शिबिर

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

You missed

Solar Energy