पर्यटन व्यावसायिक महासंघ सिंधुदुर्ग च्या वतीने सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघ आयोजित दिनांक ३१/०१/२०२२ रोजी होणाऱ्या व्यापारी एकता मेळाव्यास आमचा पाठींबा आहे.
0 0
Read Time:1 Minute, 15 Second

पर्यटन व्यावसायिक महासंघ सिंधुदुर्ग च्या वतीने सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघ आयोजित दिनांक ३१/०१/२०२२ रोजी होणाऱ्या व्यापारी एकता मेळाव्यास आमचा पाठींबा आहे.परंतु व्यापारी महासंघाच्या दुकान बंद ठेऊन सहभागि होण्याच्या आवाहनास पर्यटन महासंघाचा विरोध आहे जर स्थानिक व्यावसायिकांना कोणी व्यवसाय बंद ठेवण्यास जबरदस्ती केली तर पर्यटन व्यावसायिक महासंघाशी संपर्क साधा .
पर्यटन व्यावसायिक महासंघाच्या विचारधारेशी जोडलेल्या सर्व व्यावसायिकांनी आपले व्यवसाय चालू ठेऊन ऑनलाईन व्यापारी मेळाव्यात आपला सहभाग दर्शवावा असे आवाहन पर्यटन व्यावसायिक महासंघाच्या वतीने करण्यात येत आहे.

श्री अवि सामंत
अध्यक्ष
पर्यटन व्यावसायिक महासंघ सिंधुदुर्ग.

9404172197
शाखा :-मालवण

Happy
Happy
100 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

You missed

Solar Energy