0 0
Read Time:49 Second

श्री. विष्णू मोंडकर अध्यक्ष पर्यटन व्यावसायिक महासंघ, सिंधुदुर्ग

गुरुवार दि. १० फेब्रुवारी २०२२ रोजी कणकवली येथे अन्नसुरक्षा , कृषी पर्यटन, साहसी पर्यटन, एम.एस.एम.ई. नोंदणी कार्यशाळा पर्यटन महासंघ सिंधुदुर्ग द्वारा आयोजित करण्यात आलेली आहे. जास्तीत जास्त व्यवसायिकांनी या कार्यशाळेचा लाभ घ्यावा असे आवाहन पर्यटन व्यवसायिक महासंघाचे अध्यक्ष श्री विष्णू मोंडकर यांनी केले.

संपर्क संतोष काकडे, ९८२२१६७९६५, संजना टूर्स ७३५०५३४५३४, किशोर दाभोलकर ९४०४३४७१९९ , विष्णू मोंडकर ९९२३५९४५१४

Happy
Happy
100 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

You missed

Solar Energy