1 0
Read Time:1 Minute, 34 Second

यंदाच्या उन्हाळी सुट्टी मध्ये देवगड मधील पर्यटकासाठी काहीतरी नविन उपक्रम करण्याचा आमचा प्रयत्न होता. म्हणूनच फ्लाईंग कोकण तर्फे आम्ही देवगड मध्ये कोकणातील पहिले बोर्ड सर्फीग स्कूल(Board surfing school) चालू करत आहोत.
आंतराष्ट्रीय दर्जाच्या या धाडसी खेळाची ओळख आपल्या कोकण किनारपट्टीवर येणाऱ्या पर्यटकांना तसेच स्थानिकांना व्हावी, जेणेकरून जास्तीत जास्त तरुण वर्ग या क्षेत्रात येऊन त्यातील व्यवसाय संधीचा लाभ घेतील हा आमचा मानस आहे.
सदर प्रशिक्षण वर्गास International Surfing Association चे प्रमाणपत्र असलेल्या प्रशिक्षकांचे मार्गदर्शन लाभणार आहे.
या सर्फीग स्कूल चा उदघाट्न समारंभ मंगळवार दिनांक १२एप्रिल २०२२ रोजी देवगड बीच वर सायंकाळी ४ वाजता आयोजित करण्यात आलेला आहे.
तरी जिल्हा पर्यटन महासंघ च्या सर्व सभासदांनी या उदघाट्न सोहळ्यास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, हि नम्र विनंती.

आपले
श्रीकांत सुधाकर जोईल
वैष्णवी सुधाकर जोईल
फ्लाईंग कोकण एल एल पी

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

You missed

Solar Energy