सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन वाढीसाठी पर्यटन महासंघाच्या वतीने रिक्षा व्यावसायिकांच्या पर्यटक आदरतिथ्य मार्गदर्शन विषयी जिल्हास्तरीय पर्यटन मार्गदर्शन कार्यशाळा :-श्री विष्णू मोंडकर अध्यक्ष ,पर्यटन व्यावसायिक व्यावसायिक महासंघ
प्रवासी रिक्षा चालक मालक यांची रविवार दिनांक 23/7/23 रोजी संध्याकाळी 4 वाजता पर्यटन व्यावसायिक महासंघ व पर्यटन संचानलाय यांच्या माध्यमातून…