आई महिला केंद्रित पर्यटन धोरणांचा महिला व्यावसायिकांनी लाभ घ्यावा :-श्री विष्णू मोंडकर ,अध्यक्ष,पर्यटन व्यावसायिक महासंघ .
पर्यटन हे येणाऱ्या काळात वेगाने वाढणारे क्षेत्र असून महिलांचा यामधील सहभाग त्यांच्या आर्थिक विकासासाठी साधन ठरू शकते पर्यटन क्षेत्रात महिलांचे…