आई महिला केंद्रित पर्यटन धोरणआई महिला केंद्रित पर्यटन धोरण
0 2
Read Time:1 Minute, 37 Second

MTDC कडे पर्यटन व्यावसायिकांच्या न्याहरी निवास धारकांच्या 450 ते 500 पेक्षा जास्त प्रकरणे प्रलंबित आहेत असे पर्यटन अधिकारी स्थनिक व्यावसायिकांना अभिमानाने सांगत आहेत ही गोष्ट जिल्ह्यातील व्यावसायिकांनी गांभीर्याने घेणे गरजेचे आहे ही प्रकरणे प्रलंबित म्हणजे प्रत्येक व्यावसायिक 5000 रुपये शासनास भरून रजिस्टर झाले आहेत म्हणजे साधारण 25 लाख रुपये व्यावसायिकांचे घेऊन पर्यटन महामंडळ निद्रिस्त झाले आहे या विषयी सदर विभागास जाब विचारणे गरजेचे आहे या विषयी व्यवसायिकांच्या वतीने महासंघा पुढील आठवड्यात ओरोस येथे सदर कार्यालयास घेराव घालून प्रलंबित विषयी मार्ग काढेल .येणाऱ्या दोन दिवसात या विषयी तारीख व वेळ जाहीर करण्यात येईल .पर्यटन महामंडळ ओरोस येथे 5000 रुपये नोंदणी फी भरून आपल्या पैकी कोणाचे प्रस्ताव प्रलंबित सदर विभागाकडे प्रलंबित असतील तर अश्यानी आपली नावे 9421153035 या व्हॉट्सअप नंबर वर मेसेज करा .

View Post

श्री विष्णु मोंडकर
अध्यक्ष
पर्यटन व्यावसायिक महासंघ

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
100 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

You missed

Solar Energy