कोकण च्या शाश्वत पर्यटन विकासासाठीकोकण च्या शाश्वत पर्यटन विकासासाठी
0 0
Read Time:2 Minute, 12 Second

पर्यटन व्यावसायिक महासंघ सिंधुदुर्ग च्या वतीने जिल्ह्यातील व्यावसायिकांना संघटित करून त्यांच्या व्यवसाय वाढीसाठी प्रयत्न केले जात आहेत सर्व क्षेत्रातील व्यावसायिकांना व्यवसायात येणाऱ्या शासकीय व अन्य अडचणी सोडविण्यासाठी पर्यटन महासंघ सिंधुदुर्ग जिल्ह्यात कार्य करत असून व्यावसायिकांनी पर्यटन महासंघाच्या कार्यात सभासदत्व स्वीकारून सहभाग दर्शवावा

१)वार्षिक सभासद :-२०० रुपये
प्रवेश फी ;-१० रूपये
(फिरते विक्रेते ,लहान स्टॅाल धारक,सर्व व्यासायिक,संस्था,बचत गट)
पर्यटन व्यावसायिक महासंघाचे सभासदत्वा नंतर संघटित होऊन करायची कार्य:-
१)उदयॊग आधार अन्य व्यवसाय रजिस्टरसाठी मदत .
२)फूड लायसन्स रजिस्टरसाठी मदत.
३)पर्यटन महासंघाच्या वेब पोर्टल वर मोफत नोंदणी ,ई डिक्शनरी.
४)व्यवसाय वाढीसाठी आवश्यक शासकीय ट्रेनींग.
५)व्यावसायिक कर्ज अनुदान संबंधी मार्गदर्शन शिबिर.
६)आयकर व अन्य शासकीय कर भरण्यासाठी मार्गदर्शन.
७)व्यवसाय वाढीसाठी विविध अभ्यासदौरे
८)ऑनलाईन मार्केट च्या स्पर्धेत टिकण्यासाठी आवश्यक ऑनलाईन रजिस्टर.
९)स्थानिक तसेच प्रशाकीय अडीअडचणीसाठी संघटित ,एकमताने मार्ग काढणे.

व्यावसायिक बंधुनी पर्यटन व्यावसायिक महासंघा सिंधुदुर्ग चे सदस्यत्व स्वीकारावे ही नम्र विनंती

श्री विष्णू मोंडकर
*अध्यक्ष *
पर्यटन व्यावसायिक महासंघ सिंधुदुर्ग
9421153035

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
100%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

2 thoughts on “पर्यटन व्यावसायिक महासंघ सिंधुदुर्ग

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

You missed

Solar Energy