महिना: एफ वाय

न्याहरी निवास धारकांना मिळणार एक लाख पर्यंत व्यवसाय वाढीसाठी अनुदान

श्री विष्णू मोंडकर अध्यक्ष पर्यटन व्यावसायिक महासंघ सिंधुदुर्ग जिल्हात सागरी पर्यटन क्षेत्राबरोबर ऍग्रीकल्चर,हिस्ट्री,मेडिकल टुरिझम क्षेत्रात स्थानिक उद्योजक सहभाग दर्शवित आहेत…