पर्यटन व्यावसायिक महासंघ आणि तारकर्ली पण विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक पर्यटन दिन सोहळा मोठ्या उत्साहात मत्स्यगंधात थिएटर देवबाग येथे साजरा.
पर्यटन विषयात विचार मंथन होत असताना या कार्यक्रमात महाराष्ट्र पर्यटन संचनालयाचे माननीय श्री हनुमंत हेडे उपस्थित राहून व्यावसायिकांना मुलाचे मार्गदर्शन केले. तसेच पर्यटन व्यवसायिक महासंघ अध्यक्ष श्री विष्णू मोंडकर यांच्या संकल्पनेतून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अपरिचित स्थळांची माहिती जगासमोर यावी या उद्देशाने रिलीज स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत 70 हुन अधिक रील क्रियेटर्सनी उस्फूर्तपणे भाग घेतला होता आणि आपापल्या भागातील नवनवीन पर्यटन स्थळे जगासमोर आणण्याचा प्रयत्न केल.

या स्पर्धेत श्री . सर्वेश पेडणेकर यांनी देवगड पोखरबाव जवळील कातळशिल्प पर्यटकांसमोर आणण्याचा प्रयत्न केला . त्यांना उत्तेजनार्थ बक्षिसाने गौरवण्यात आले . पाहण्यासाठी येथे क्लिक करा .
हर्षद तळवडेकर, यांनी ढोपर कोपर तलवार वायरी भूतनाथ लोकांसमोर आणण्याचा एक आगळा वेगळा प्रयत्न केला . त्यांना उत्तेजनार्थ बक्षिसाने गौरवण्यात आले. पाहण्यासाठी येथे क्लिक करा .
तर वृषाली येवाळीकर यांनी कुडाळ कोर्टासमोरील घोडे बाव – ऐतिहासिक विहीर यांना त्रितिय क्रमांकाने गौरवण्यात आले . पाहण्यासाठी येथे क्लिक करा .
कोकण डॉट इन संजीत ठाकूर यांनी पुरातन वारसा लाभलेले बुधवळे मालवण येथील बोंबडेश्वर – मंदिरा जवळचे देवाचे नाव घेतल्यावर येणारे बुडबुडे जगासमोर आणण्याचा प्रयत्न केला . श्री . संजीत ठाकूर यांना द्वितीय क्रमांकाने गौरवण्यात आले . पाहण्यासाठी येथे क्लिक करा . आणि प्रथम क्रमांक . ….

प्रथम क्रमांक प्रथम- देवेन कोळंबकर, विषय .. स्थळ एक धामापूर तलाव , भीमाने एका दिवसात बांधलेले शिवमंदिर कोरजाई, कांदळगाव रामेश्वर मंदिर समोरील वडाच झाड अतिशय कमी वेळेत जिल्ह्यातील तीन पर्यटन स्थळे जगासमोर आणण्याचा प्रयत्न केला . पाहण्यासाठी येथे क्लिक करा .

या वेळी पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते . यास्पर्धेत सर्वच स्पर्धकांनी विशेष प्रयत्न घेतले होते . सौ . नीता सचिन ओटवणेकर ओरोस. प्रथम क्रमांक , श्री . अनंत माडकुलकर, पेंडुर द्वितीय क्रमांक , श्री . आत्माराम देविदास कुबल देवबाग. त्रितिय क्रमांक तसेच उत्तेजनार्थ सौ . अनिता मयेकर श्री. समीर कुंबरे
तसेच बाहेरील पर्यटकांना सुलभता यावी या उद्देशाने राईट ॲप चे उद्घाटन करण्यात आले या ॲपच्या माध्यमातून कुठूनही जिल्ह्यातील कुठल्याही भागातून रिक्षा बुकिंग करता येणार आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्याला धार्मिक वारसा असल्याने येथील धार्मिक पर्यटन स्थळे जगासमोर यावीत या उद्देशाने पर्यटन व्यावसायिक महासंघाने येथील वैशिष्ट्य पूर्ण धार्मिक स्थळे जगासमोर आणण्यासाठी ऑनलाइन करण्यास सुरुवात केली आहे याविषयी श्रीविष्णू मोंडकर यांनी माहिती दिली
या कार्यक्रमास पर्यटन व्यवसायिक महासंघ आणि टीटीडीएस संघटनेतील कार्यकर्त्यांनी विशेष प्रयत्न घेतले. या वेळी पर्यटन व्यवसायिक महासंघाचे श्री . नकुलजी पार्सेकर,सचिव, गुरुनाथ राणे खजिनदार , श्री. किशोर दाभोलकर सोशल मीडिया अध्यक्ष, डॉ . कमलेश चव्हाण उपाध्यक्ष , जितेंद्र पंडित सावंतवाडी तालुकाध्यक्ष,श्री.दीपक कुडाळकर तालुकाध्यक्ष कुडाळ, श्री.देवेंद्र शेटकर दोडामार्ग तालुकाध्यक्ष,श्री लक्ष्मण तारी देवगड तालुकाध्यक्ष, सौ . मेघा सावंत , सौ . संजना काकडे तालुकाध्यक्ष कणकवली, श्री . रवींद्र खानविलकर सल्लागार टीटीडीएस ,श्री दर्शन वेंगुर्लेकर , श्री . सहदेव साळगावकर अध्यक्ष टीटीडीएस, श्री . रामा चोपडेकर , श्री मिलिंद झाड, या कार्यक्रमास पर्यटन व्यवसायिक महासंघ आणि टीटीडीएस संघटनेतील कार्यकर्त्यांनी विशेष प्रयत्न घेतले. या वेळी पर्यटन व्यवसायिक महासंघाचे श्री . नकुलजी पार्सेकर,सचिव, गुरुनाथ राणे खजिनदार , श्री. किशोर दाभोलकर सोशल मीडिया अध्यक्ष, डॉ . कमलेश चव्हाण उपाध्यक्ष , जितेंद्र पंडित सावंतवाडी तालुकाध्यक्ष,श्री.दीपक कुडाळकर तालुकाध्यक्ष कुडाळ, श्री.देवेंद्र शेटकर दोडामार्ग तालुकाध्यक्ष,श्री लक्ष्मण तारी देवगड तालुकाध्यक्ष, सौ . मेघा सावंत , सौ . संजना काकडे तालुकाध्यक्ष कणकवली, श्री . रवींद्र खानविलकर सल्लागार टीटीडीएस ,श्री दर्शन वेंगुर्लेकर , श्री . सहदेव साळगावकर अध्यक्ष टीटीडीएस, श्री . रामा चोपडेकर , श्री मिलिंद झाड, श्री.मनोज खोबरेकर, श्री. रुपेश खोबरेकर, श्री.मिलिंद झाड, श्री.मिथीलेश मिठबावकर, श्री.अभय पाटकर, श्री.केदार झाड, श्री.यशोधन पडवळ,श्री.मंदार गोवेकर, श्री.ज्ञानेश्वर सादये, श्री.प्रभाकर वाळवे, श्री.गणेश माडये, श्री.शुभम झाटये, श्री.मुन्ना झाड, श्री.लकी कांबळी, श्री.लारा मयेकर, श्री.बंटी कांबळी, श्री.मकरंद मयेकर, श्री.डॉ. चंद्रशेखर परब, श्री.नितीन कणसे,सौ . सुमेधा नाईक, धनश्री पाटील, एकता तारी,अनुराधा मयेकर