विष्णु मोंडकर : अध्यक्ष कोकण पर्यटन व्यावसायिक महासंघ
पर्यटन व्यावसायिक महासंघ कोकण विभाग आणि संकल्प प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने दापोली येथे टूर गाईड प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमात 30 प्रशिक्षणार्थी सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे नियोजन श्री काशिद सर आणि टिमने खूप चांगल्या प्रकारे केले असे संकल्प प्रतिष्ठान चे श्री मुरादअली शेख यांनी सांगितले तसेच पर्यटन व्यावसायिक महासंघ रायगड संघटक श्री संजय नाईक, यांनीही मार्गदर्शन केले यासाठी प्रमुख म्हणुन पाहुणे सौ ममताताई मोरे नगराध्यक्ष ,दापोली लाभल्या.नगराध्यक्षांनी पर्यटन व्यावसायिक महासंघ करीत असलेल्या प्रयत्नाला शुभेच्छा दिल्या आणि सर्वतोपरी सहकार्य करण्याचे सांगितले
लवकरच गुहागर आणि मंडणगड साठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येईल. असे श्री काशिद सर यांनी सांगितले.
या कार्यक्रमासाठी श्री दिनेश नाईक साहेब दापोली हॉटेल असोसिएशन अध्यक्ष श्री काशीद सर जिल्हा संघटक पर्यटन व्यवसायिक महासंघ रत्नागिरी, श्री मुरादअली शेख संकल्प प्रतिष्ठान कणकवली श्री संजय नाईक पर्यटन व्यावसायिक महासंघ रायगड संघटक, दापोली अध्यक्ष श्री बाळासाहेब नकाते, श्री अँड.महेश सागवेकर उपाध्यक्ष सौ साखळकर मॅडम जिल्हा खजिनदार रत्नागिरी सौ बोधे मॅडम दापोली खजिनदार श्री विनायक यादव सर कार्याध्यक्ष दापोली सौ रेशमा तांबे मॅडम अध्यक्ष चिपळूण श्री मर्चंडे सर मंडणगड अध्यक्ष सौ शेलार मॅडम खेड उपाध्यक्ष सर्व उपस्थित आमचे टूर गाईड ट्रेनिंग चे प्रशिक्षणार्थी पत्रकार मित्र कु.नुपुर बोधे आणि रत्नागिरी टिम यानी अथक प्रयत्न करून कार्यशाळा यशस्वी पार पाडली.
अशाप्रकारे अश्या कार्यशाळा दापोलीमध्ये आयोजित करून आणि आपल्या दापोली तालुक्याचा पर्यटन व्यवसायासाठी विकास करावा ही अपेक्षा व्यक्त केली त्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत पर्यटन व्यवसायिक महासंघाकडून अशा प्रकारची ग्वाही देण्यात आली
🙏🙏🙏🙏🙏🙏
किशोर दाभोलकर
पर्यटन व्यावसायिक महासंघ कोकण विभाग
सोशल मिडिया प्रमुख
Congratulations Sanjay Kashid sir and team for the great effort and successful tour guide event.