इतिहास अभ्यासक: श्री.प्रकाश नारकर
पर्यटन व्यवसायिक महसंघ,कोकण विभाग, कोकण इतिहास परिषद, डिस्कवरी ऑफ सिंधुदुर्ग गिर्यारोहण संघटना सिंधुदुर्ग च्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक गावांतील प्राचिन मंदिर त्यांचा इतिहास जागतिक पातळीवर नेऊन त्या पंचक्रोशीतील स्थळांना पुनःवैभव प्राप्त व्हावे याकामाची आज आम्ही पेंडुर गाव तेथील वेताळ,सातेरी मंदिरे व जैन मुर्ती व भग्न मंदिर व त्याचा इतिहास असा विषय घेऊन ग्राम बैठक घेत आहोत.मदती साठी सर्व यंत्रणा तयार आहेत.असाच विषय कसाल पंचक्रोशी राबवून येथील पावणाई रवळनाथ मंदिर, सिद्धिविनायक मंदिर,गांगोची राई येथील बुवांचा मठ,सिद्धगड,ओझर धबधबा,हिवाळे येथील कातळशिल्पे., तसेच हजारो वर्षांपासून अस्तित्वात असलेली स्तूप सदृश्य वास्तु,मंदीर , रामेश्वर मंदिर.यासर्वाचा विचार करुन पर्यटन दृष्ट्या या भागाचा विचार व्हावा जेणे करुन या भागातील धार्मिक स्थळांच्या प्रसिद्ध बरोबर आर्थिक स्रोत या भागाकडे वळावा .ही इच्छा आम्ही जिल्हाभर योजना आखुन आज कामाचा शुभारंभ पेंडुर गावातुन ग्रामप्रेमी जनतेच्या माध्यमातून करत आहोत.आपल्या सहकार्याना आपल्या गावात सुद्धा असा विचार करु शकतो..शासनासह अनेक संघटनांना मदतीस तयार आहेत.आपल सहकार्य अपेक्षित…. प्रमुख.श्री प्रकाश नारकर. डिस्कवरी ऑफ सिंधुदुर्ग.व श्री बाबा मोंडकर अध्यक्ष पर्यटन महासंघ कोकण विभाग,पर्यटन व्यवसायिक महासंघ सोशल मीडिया प्रमुख किशोर दाभोलकर .
इतिहास अभ्यासक
श्री. प्रकाश नारकर