Read Time:1 Minute, 17 Second
FoSTac प्रशिक्षण (स्वच्छता संबंधित ) खाद्य पदार्थ व्यवसायकांसाठी
मराठा समाज हॉल कुडाळ येथे दिनांक 17 फेब्रुवारी 2025 रोजी आयोजित करण्यात आलेले आहे.
सदर प्रशिक्षण 8.30 ते 1.00 वाजेपर्यंत असेल. प्रशिक्षणाच्या ठिकाणी सर्वांसाठी अल्पोपहाराची सोय करण्यात आलेली आहे. प्रशिक्षणात सहभागी होणाऱ्या सर्वांना अन्न व औषध सुरक्षा विभागामार्फत प्रमाणपत्र देण्यात येईल. हे प्रमाणपत्र हायजिन रेटिंगसाठीच्या वेळी अत्यंत महत्त्वाचे आहे. तरी प्रत्येक हॉटेल मालकांनी आपल्या कर्मचाऱ्यांना ओरिजनल आधार कार्ड, आधार कार्डची झेरॉक्स मोबाईल घेऊन वेळेत पाठवावे व ही नम्र विनंती.
सदर प्रशिक्षण हे प्रत्येक फूड व्यावसायिकांना अत्यावश्यक आहे.
सहाय्यक आयुक्त अन्न सुरक्षा
रत्नागिरी – सिंधुदुर्ग