श्री ब्राह्मणदेव सुकळवाड

श्री ब्राह्मणदेव सुकळवाड

श्री ब्राह्मणदेव हे सुकळवाड गावचे ग्राम दैवत आहे. हे देवस्थान प्राचीन व जागृत देवास्तान आहे. आपण कुठूनही देवाचे स्मरण केले तरी देव पावतो अशी श्रद्धा असलेले कोणीही भक्तास स्वतः मागणे मागून पावणारे अशी ख्याती असणारे हे देवास्तान कसाल मालवण रोड वर आहे.

श्री ब्राह्मणदेव सुकळवाड

© 2019: Sindhudurg | Travel Theme by: D5 Creation | Powered by: WordPress