गड किल्ल्या विषयी

गड किल्ले म्हटले की एकच नाव डोळ्या समोर येत ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. त्याचं महात्म्य अलौकिक होत. त्यांच्या प्रेरनेने सर्व मावळे, हेटकरी, क्षत्रिय , शुद्र आणि ब्राह्मण सचेतन झाले.शिवरायांनी या लोकांच्या वृत्तीला अनुकूल असे कार्यक्षेत्र उपलब्ध करून दिले. शिवरायांनी सामान्य जनतेच्या सहकार्याने स्वराज्य स्थापन केले.


Leave a Reply

© 2019: Sindhudurg | Travel Theme by: D5 Creation | Powered by: WordPress