Historical
Click Here
Devotional
Click Here
Traditional
Click Here
Previous slide
Next slide

निसर्ग विविधतेने नटलेला ऐतिहासिक आणि धार्मिक सिंधुदुर्ग

https://www.sindhudurg-paryatan.com/              सह्याद्रीच्या तळी शोभते हिरवे तळकोकण राष्ट्र देविंचे निसर्ग निर्मित केवळ नंदनवन ।
कवी माधवनी कोकण भुमीला तळकोकणास निसर्गनिर्मित नंदनवन म्हटले आहे. यात सिंधुदुर्ग जिल्हा म्हणजे परमेश्वराला पहाटे पडलेले स्वप्न मात्र ते प्रत्यक्ष उतरलेले; असा हा निसर्गाचा वरदहस्त लाभलेला सिंधुदुर्ग पूर्वेला सह्यगिरीचे; बेलाग कडे, रमणीय घाट, पश्चिमेला अरबी समुद्र आणि स्वच्छ रुपेरी वाळूचे किनारे नारळ पोफळीच्या काजू आंब्यांच्या बागा, औषधी वनस्पतीने समृद्ध वृक्षवल्ली, पावसाळ्यात कोसळणारे धबधबे, दुधडी भरून वाहणाऱ्या नद्या, बुलंद जलदूर्ग, गिरीदूर्ग, कोट. अंदाजे ५००० मंदिर देवस्थान, मठ जी पुरातन इतिहासाची साक्षीदार आहेत. सिंधुदुर्गला स्वतःची अशी एक संस्कृती आहे. यात खाद्य, आदरातिथ्य, लोककला, परंपरा, उत्सव, येथील जग प्रसिद्ध मालवणी मनुष्य प्राचीन अपरांताची ही भुमीच अदभूत बहुरंगी बहुपेढी जी मौर्य, सातवाहन अंदाजे इसवी सन पूर्व २५० वर्षापासूनचा इतिहास सांगते. अश्या या देवभूमीला पर्यटनाच्या माध्यमातून सर्व जगास विविध दिशा आणि दर्शनाचा लाभ व्हावा म्हणून आम्ही डिस्कव्हरी ऑफ सिंधुदुर्ग ग्रंथ निर्मितीच्या माध्यमातुन सामुहिक कामाचा एक सुंदर आविष्कार घडवित आहोत.
                 भारत सरकारने ३० एप्रिल १९९७ रोजी देशातला जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून जाहीर केला. शासकीय मान्यता मिळालेला देशातील हा पहिला पर्यटन जिल्हा ठरला. आता तर त्यास जगातील सर्वोत्कृष्ठ म्हणून नामांकनही प्राप्त झाले आहे. परंतु पर्यटनाच्या दृष्टीने या भूमित येणाऱ्या सिंधु भूमिवर प्रेम करणाऱ्या त्यांच्याबरोबर संवाद साधणे व तो साधून त्यांना इथल्या देवदेवता, परंपरा, लोककला, अश्या शेकडो आयामांची ओळख करून देणे व हे समजून घेतल्यावर पुन्हा त्यांच्या पाऊल खुणा या लाल मातीवर पुन्हा पुन्हा उमटाव्यात हाच आमचा उद्देश आहे. आम्ही सिंधुभूमिचा शिलालेख कोरतो आहोत. यात इतिहासाचे ज्ञान व वर्तमानाचे भान असुन भविष्याचे शिल्प कोरत आहोत. यासाठी पर्यटन व्यावसायिक महासंघ कोकण, डिस्कव्हरी ऑफ सिंधुदुर्ग, इतिहास संकलन समिती सिंधुदुर्ग, कोकण इतिहास परिषद सिंधुदुर्ग, माउंटेनिअरिंग असोसिएशन सिंधुदुर्ग डिेस्ट्रिक्ट व सर्व सिंधुपुत्रांसह अनेक हितचिंतकांची मन व सहकार्यासाठी सदैव तत्पर असलेल्या त्यांच्या हातांनीच हे कार्य सिद्धीस जाणार आहे. यासाठी “बा म्हाराज्या रवळनाथ, “ आये माते मावशी सातेरी,” राखणदार वेतोबास घातलेला तुमचा गाऱ्हाना आमका आशिर्वाद देताला, तेव्हां ह्यों शिलालेख तुमच्या हाती सोपवतवं.” कवी डॉ. वसंत सावंतानी जी हाक तुमका मारल्यानी तीच पुन्हा आम्ही तुमका मारतव………

अश्या या लाल मातीस जन्मास यावे
जिचा रंग रक्तास दे चेतना
इथे नांदते संस्कृती भारताची
घरातुन दारात वृंदावनात      

Vengurla

Vengurla is a town in Sindhudurg district of Maharashtra, India just north of Goa. It is surrounded by a semicircular range of hills with lush green foliage mainly of cashew, mango, coconut, and different kinds of berry trees. The hills of Dabholi, Tulas, and Mochemad respectively lie in the north, the east, and the south of Vengurla, while the Arabian Sea is located on its west.

Malvan

Malvan is well known for the historically important Sindhudurg Fort. Malvan taluka consists of villages such as Angane Wadi, Masure, Achra, Khalchi Devli, Jamdul, Juva, Pankhol, Talasheel and Sarjekot. . The town produces Alphonso mangoes and is also known for sweets such as Malvani Khaja made from gram-besan flour and coated jaggery as well as Malvani Ladoos.

Devgad

Devgad is a natural harbour. However, only small vessels can enter the harbour. It is noted for its harbour, its beach, and a lighthouse built in 1915 at the Devgad fort. Shilahara dynasty Raja Bhoja II constructed Fort Vijaydurg (Gheria), ruled later by Adil Shah and eventually by Chhatrapati Shivaji Maharaj and lastly Kanhoji Angre is a national monument situated 45 minutes by road from the main city of Devgad.

Sawantwadi

Sawantwadi was the former capital of the Kingdom of Sawantwadi during the pre-independence era. In 1947, it merged into the Dominion of India. The Sawant's, in early seventeenth century, were the feudal holders of the hereditary right of DESHMUKH under the rule of Adil Shahi, whom they regarded as their master. The Marathas under Shivaji and Portuguese at Goa were the other two important powers which came into contact with Sawantwadi.

Kankavli

Kankavli is a city in Sindhudurg district in the Indian state of Maharashtra. There is a temple of Shri Bhalchandra Maharaj and Swyambhu Ravalnath. The Kankavli city is situated in between two west flowing rivers which carry roaring gushing waters on their rockbed to Arabian sea in monsoon. It is a culturally, educationally and socially rich and vibrant major city.

Vaibhavwadi

Vaibhavwadi taluka is a taluka in Kankavli subdivision of Sindhudurg district in the Maharashtra. Tourism see Napne waterfall, Sadure Waterfall, Sadure Adventure Activities, Ainari cavesOne can see five kundas as Pandavekundas. There is a local belief that Bhima, the pandav, killed Bakasur in the forest

Kudal

Shri Shirdi Sai Baba Temple at Kudal is the first Sai Baba Temple in the World built after after Shri Sai Baba took Maha Samadhi in the year 1918. Village Kavilgaon is located about half a mile to the west of Kudal railway station in Sidhudurg District of Maharashtra state. In the village Kavilgaon this beautiful temple of Shri Sai Baba

Dodamarg

Dodamarg taluka is a taluka in Sindhudurg district in Maharashtra. The main rivers flowing across the taluka is Tilari. Tilari dam is constructed on this river. Kalne river is one of the tributary of this river. There is a village named Mangeli at the eastern end Dodamarg taluka as well as on the border of Karnataka state.

किल्ले पुर्णगड

रत्नागिरीत जाताना सातत्याने गेली दहा पंधरा वर्षे मी या किल्ल्याची गळाभेट घेऊनच पुढे जातो….दरम्यानच्या काळात यशवंत गडा प्रमाणे या किल्ल्याचे

Read More »
Navy Day
Uncategorized
printograph

शिवछत्रपतीचे स्मारक होणार शिवछत्रपतींच्याच किल्ल्यावर …

नौसेना दिनाच्या कार्यक्रमात महाराज्यांचे स्मारक उभारणार महाराज्याचाच किल्ल्यावर माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी आणि माननीय राष्ट्र्पतींच्या ऊपस्थितीत … आमच्या युट्युब

Read More »
सावंतवाडी
printograph

कुणकेरी हुडोत्सव व भावई देवस्थान

सतीश पाटणकर दक्षिण कोकणातील प्रसिद्ध देवस्थान असलेले सावंतवाडी तालुक्यातील कुणकेरी येथील नवसाला पावणारी भावई देवस्थान होय. सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रसिद्ध असलेल्या

Read More »
Shree Dev Rameshwar Kandalgaon Sindhudurg
ऐतिहासिक
printograph

भेटी लागे शिवा !

प्रफुल्ल देसाई ,मालवणमोबा ९४२२५८४७५९ इसवी सन सोळाशेचा तो काळ ! कोकण किनरपट्टीवर पोर्तुगीज, डच, फिरंगे यांनी उच्छाद मांडत या भागातील

Read More »
ऐतिहासिक
printograph

मालवणी मुलुखातील जैन संस्कृतीच्या खुणा

मालवणी मुलुखातील जैन संस्कृतीच्या खुणा संतोष शेणई पेंडूर (ता. मालवण, जिल्हा सिंधुदुर्ग) येथील जंगलात जैन मूर्ती विखुरलेल्या अवस्थेत पडलेल्या मी

Read More »
रवळनाथ
ऐतिहासिक
printograph

लोकदेव क्षेत्रपाळ श्री रवळनाथ

लोकदेव क्षेत्रपाळ श्री रवळनाथ श्री.प्रकाश नारकर  कोकणातील रवळनाथ हे शिवाचेच एक रूप. स्वभावाने उग्र व वृत्तीने लढाऊ म्हणजे हा मूळ

Read More »

Hello world!

Welcome to WordPress. This is your first post. Edit or delete it, then start writing!

Read More »

© All Copyrights Reserved Powered by Design Studio Sindhudurg 9404347199